Advertisements
Advertisements
प्रश्न
जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड़ अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला ______ असे म्हणतात.
पर्याय
प्रतिलेखन
स्थानांतरण
उत्परिवर्तन
भाषांतरण
Advertisements
उत्तर
जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड़ अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात.
स्पष्टीकरण:
जनुकांतील एखादे न्युक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच ‘उत्परिवर्तन’ (Mutation) होय. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदा. उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्रथिनांची निर्मिती ______ मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.
DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे _______ म्हणतात.
गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
वेगळा घटक ओळखा.
खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?

खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?

व्याख्या लिहा.
भाषांतरण
व्याख्या लिहा.
उत्परिवर्तन
शास्त्रीय कारणे लिहा.
आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.
फरक स्पष्ट करा.
भाषांतरण व प्रतिलेखन
