Advertisements
Advertisements
Question
मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.
Advertisements
Solution
मानवामध्ये निरुपयोगी असणारे व इतर प्राण्यांमध्ये कार्यक्षम असणारे अवयव पुढीलप्रमाणे:
- मानवी शरीरातील निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे.
- याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकड तसेच ससा, गाय, घोडा इत्यादी प्राण्यांमध्ये कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.
जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.
आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
अवशेषांगे म्हणजे काय?
