Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.
Answer in Brief
Explain
Advertisements
Solution
आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो याची कारणे पुढीलप्रमाणे:
- विभक्त कुटुंबपद्धती आणि नोकरी/व्यवसायासाठी आई-वडील घराबाहेर असतात.
- काही घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते; पण मुलींवर अनेक बंधने घातली जातात.
- घरातली कामे करण्यातून मुलांना सूट, तर मुलींना 'सवय हवी' म्हणून कामे करावीच लागतात.
- कुमारवयीन मुलींना चेष्टा-मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो.
- शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळण्यातील स्पर्धा प्रचंड वाढली आहे.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मद्यसेवनाने मुख्यतः _____ संस्थेला धोका पोहोचतो.
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग
मद्यसेवनाने मुख्यत: __________ संस्थेला धोका पोहोचतो.
_________ पदार्थांमुळे तोंड, फुप्फुसे यांचा कर्करोग होतो.
व्यसनी माणूस __________ विचार करू शकत नाही.
वेगळा घटक ओळखा.
नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________
तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुप्फुस यांचा कर्करोग होत नाही.
दोन दुर्धर आजारांची नावे लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
मद्यसेवन कधीही वाईटच असते.
