English

वेगळा घटक ओळखा. तंबाखू, हास्यमंडळ, मद्यसेवन, अंमली पदार्थ.

Advertisements
Advertisements

Question

वेगळा घटक ओळखा.

Options

  • तंबाखू

  • हास्यमंडळ

  • मद्यसेवन

  • अंमली पदार्थ

MCQ
Advertisements

Solution

हास्यमंडळ

shaalaa.com
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: सामाजिक आरोग्य - वेगळा घटक ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 सामाजिक आरोग्य
वेगळा घटक ओळखा | Q 2

RELATED QUESTIONS

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग


घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो? ते वातावरण चांगले कसे ठेवाल?


मद्यसेवनाने मुख्यत: __________ संस्थेला धोका पोहोचतो.


कुमारवयीन मुला-मुलींमध्ये ___________ प्रभाव खूप जास्त असतो.


व्यसनी माणूस __________ विचार करू शकत नाही.


__________ या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.


नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________


तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुप्फुस यांचा कर्करोग होत नाही.


शास्त्रीय कारणे लिहा.

आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.


शास्त्रीय कारणे लिहा.

मद्यसेवन कधीही वाईटच असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×