Advertisements
Advertisements
Question
घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो? ते वातावरण चांगले कसे ठेवाल?
Advertisements
Solution
घरातील वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असेल, तर घरातील सर्वच वातावरण बदलून जाते. घरात काळजीचे आणि खिन्नतेचे सावट असते. डॉक्टरांची ये-जा असते. अंथरुणाला खिळून राहिलेल्या वृद्धाच्या खाण्याचे-जेवण्याचे पथ्य पाळले जाते. अशा वेळेला सर्वांनी आळीपाळीने रुग्णाची काळजी घेतली पाहिजे. स्वतःच्या वेळात वेळ काढून घरातील वृद्धांची सेवा शुश्रुषा केली पाहिजे. औषध-पाणी आणून देणे, रात्रीची थोडा वेळ जागरणे करणे आणि ज्या गोष्टी आपण सहज करू शकतो त्या आनंदाने केल्या पाहिजेत. घरातील कामे वाटून घेऊन एखाद्याच्या अंगावर जास्त जबाबदारी पडणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. घरातले वातावरण आनंदी ठेवले पाहिजे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दकोडे सोडवा.
अ. मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन
आ. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
इ. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय
ई. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक
उ. विविध घटकांचा ______ आरोग्यावर परिणाम होतो.
ऊ. खाद्यपदार्थ बनविण्याची कला.

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग
कुमारवयीन मुला-मुलींमध्ये ___________ प्रभाव खूप जास्त असतो.
व्यसनी माणूस __________ विचार करू शकत नाही.
__________ या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.
वेगळा घटक ओळखा.
नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________
दोन दुर्धर आजारांची नावे लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
मद्यसेवन कधीही वाईटच असते.
