English

_________ पदार्थांमुळे तोंड, फुप्फुसे यांचा कर्करोग होतो.

Advertisements
Advertisements

Question

_________ पदार्थांमुळे तोंड, फुप्फुसे यांचा कर्करोग होतो.

Options

  • गरम

  • अतिगोड

  • तिखट

  • तंबाखूजन्य

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुप्फुसे यांचा कर्करोग होतो.

shaalaa.com
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: सामाजिक आरोग्य - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 सामाजिक आरोग्य
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 7

RELATED QUESTIONS

मद्यसेवनाने मुख्यतः _____ संस्थेला धोका पोहोचतो.


खालील शब्दकोडे सोडवा.

अ. मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन
आ. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
इ. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय
ई. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक
उ. विविध घटकांचा ______ आरोग्यावर परिणाम होतो.
ऊ. खाद्यपदार्थ बनविण्याची कला.


कुमारवयीन मुला-मुलींमध्ये ___________ प्रभाव खूप जास्त असतो.


व्यसनी माणूस __________ विचार करू शकत नाही.


__________ या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.


वेगळा घटक ओळखा.


सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक


नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________


दोन दुर्धर आजारांची नावे लिहा.


शास्त्रीय कारणे लिहा.

आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×