मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.

थोडक्यात उत्तर
स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो याची कारणे पुढीलप्रमाणे:

  1. विभक्त कुटुंबपद्धती आणि नोकरी/व्यवसायासाठी आई-वडील घराबाहेर असतात.
  2. काही घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते; पण मुलींवर अनेक बंधने घातली जातात.
  3. घरातली कामे करण्यातून मुलांना सूट, तर मुलींना 'सवय हवी' म्हणून कामे करावीच लागतात.
  4. कुमारवयीन मुलींना चेष्टा-मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो.
  5. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळण्यातील स्पर्धा प्रचंड वाढली आहे.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: सामाजिक आरोग्य - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 सामाजिक आरोग्य
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×