Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
मद्यसेवन कधीही वाईटच असते.
Advertisements
उत्तर
पुढील कारणांमुळे मद्यसेवन कधीही वाईटच असते:
- अतिमद्यपानामुळे चेतासंस्था (विशेषत:मेंदू) आणि यकृत यांची कार्यक्षमता कमी होते.
- अतिमद्यपानामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते.
- मद्यपानामुळे पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूच्या वाढीस अडथळा निर्माण होतो तसेच मेंदूची स्मतिक्षमता, शिकण्याची क्षमता कमी होते.
- व्यसनी माणूस सारासार विचार करू शकत नाही. त्यामुळे, शारीरिक अनारोग्याबरोबरच त्याला मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मद्यसेवनाने मुख्यतः _____ संस्थेला धोका पोहोचतो.
खालील शब्दकोडे सोडवा.
अ. मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन
आ. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
इ. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय
ई. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक
उ. विविध घटकांचा ______ आरोग्यावर परिणाम होतो.
ऊ. खाद्यपदार्थ बनविण्याची कला.

घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो? ते वातावरण चांगले कसे ठेवाल?
कुमारवयीन मुला-मुलींमध्ये ___________ प्रभाव खूप जास्त असतो.
__________ या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.
वेगळा घटक ओळखा.
सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक
नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________
दोन दुर्धर आजारांची नावे लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.
