मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे कारण याचे पुढीलप्रमाणे फायदे आहेत.

  1. मैदानी खेळांमुळे शारीरिक व्यायाम होतो.
  2. शिस्त, इतरांशी आंतरक्रिया तसेच संघभावना वाढते.
  3. एकाकीपणा संपतो.
  4. व्यक्ती समाजाभिमुख होते.
shaalaa.com
ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: सामाजिक आरोग्य - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 सामाजिक आरोग्य
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×