Advertisements
Advertisements
Question
सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?
Advertisements
Solution
- फायदे -
- सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही.
- त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे तेथे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते.
- सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा अतिशय फायदेशीर आहे.
- मर्यादा-
- सौर ऊर्जेची मर्यादा म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात.
- तसेच पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात या तंत्राची परिणामकारकता कमी होते.
- सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट (DC) असते, तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती (AC) असतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?
सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.
नामनिर्देशित आकृती काढा.
एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.
सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?
इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.
