Advertisements
Advertisements
Question
रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.
Advertisements
Solution
रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विकरे वापरण्यात आल्यास पुढील फायदे होतात:
- ऊर्जाबचत होते. तसेच महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही.
- ही विकरे कमी तापमान, pH व दाब अशा परिस्थितीत देखील काम करू शकतात.
- सूक्ष्मजैविक विकरे वापरून केलेल्या अभिक्रियांत अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत.
- शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो.
- सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रिया मध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते, तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. म्हणून सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| अ. झायलीटॉल | 1. रंग |
| आ. सायट्रीक आम्ल | 2. गोडी देणे |
| इ. लायकोपिन | 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक |
| ई. नायसिन | 4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर |
| 5. आम्लता देणे |
डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.
उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.

__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.
वेगळा घटक ओळखा.
ग्लुकोज : ॲस्परजिलस नायगर : : मळी व कॉर्न स्टीप लिकर : ____________
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1) ॲस्परटेम | अ) विनॉक्सीश्वसन |
| 2) किण्वन | ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक |
| 3) नायसिन | क) व्हॅनिलिन |
| 4) इसेन्स | ड) गोडी देणे |
इन्स्टंट सूपला दाटपणा आणण्यासाठी त्यात काय टाकतात?
शास्त्रीय कारणे लिहा.
सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.
