English

जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट 1) ॲस्‍परटेम अ) विनॉक्सीश्वसन 2) किण्वन ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक 3) नायसिन क) व्‍हॅनिलिन 4) इसेन्स ड) गोडी देणे

Advertisements
Advertisements

Question

जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) ॲस्‍परटेम अ) विनॉक्सीश्वसन
2) किण्वन ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक
3) नायसिन क) व्‍हॅनिलिन
4) इसेन्स ड) गोडी देणे
Match the Columns
Advertisements

Solution

'अ' गट 'ब' गट
1) ॲस्‍परटेम ड) गोडी देणे
2) किण्वन अ) विनॉक्सीश्वसन
3) नायसिन ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक
4) इसेन्स क) व्‍हॅनिलिन
shaalaa.com
सूक्ष्‍मजैविक विकरे (Microbial Enzymes)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - जोड्या लावा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
जोड्या लावा | Q 1

RELATED QUESTIONS

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
अ. झायलीटॉल 1. रंग
आ. सायट्रीक आम्ल 2. गोडी देणे
इ. लायकोपिन 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक
ई. नायसिन 4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर
  5. आम्लता देणे

डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.


रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.


उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.


__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.


वेगळा घटक ओळखा.


डिटर्जंटमध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही का घडून येते?


इन्स्टंट सूपला दाटपणा आणण्यासाठी त्यात काय टाकतात?


शास्त्रीय कारणे लिहा.

सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×