English

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.

Options

  • ग्लुकॉनिक आम्ल

  • क्लथन

  • अमिनो आम्ल 

  • ॲसेटीक आम्ल

  • क्लॉस्ट्रीडीअम 

  • लॅक्टोबॅसिलाय

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ग्लुकॉनिक आम्ल आम्लापासून बनवतात.

स्पष्टीकरण: 

ग्लुकोज व कॉर्नस्टीप लिकर हे स्रोत वापरून अँस्परजिलस नायगर या जीवाणूंच्या साहाय्याने ग्लुकॉनिक आम्ल या अमिनो आम्लाच्या मदतीने कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे व्यावसायिक उत्पादन करता येते.

shaalaa.com
सूक्ष्‍मजैविक विकरे (Microbial Enzymes)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [Page 86]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 1. ई. | Page 86

RELATED QUESTIONS

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
अ. झायलीटॉल 1. रंग
आ. सायट्रीक आम्ल 2. गोडी देणे
इ. लायकोपिन 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक
ई. नायसिन 4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर
  5. आम्लता देणे

डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.


रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.


उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.


__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.


वेगळा घटक ओळखा.


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) ॲस्‍परटेम अ) विनॉक्सीश्वसन
2) किण्वन ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक
3) नायसिन क) व्‍हॅनिलिन
4) इसेन्स ड) गोडी देणे

डिटर्जंटमध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही का घडून येते?


इन्स्टंट सूपला दाटपणा आणण्यासाठी त्यात काय टाकतात?


शास्त्रीय कारणे लिहा.

सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×