हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विकरे वापरण्यात आल्यास पुढील फायदे होतात:

  1. ऊर्जाबचत होते. तसेच महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही.
  2. ही विकरे कमी तापमान, pH व दाब अशा परिस्थितीत देखील काम करू शकतात.
  3. सूक्ष्मजैविक विकरे वापरून केलेल्या अभिक्रियांत अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत.
  4. शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो.
  5. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रिया मध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते, तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. म्हणून सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.
shaalaa.com
सूक्ष्‍मजैविक विकरे (Microbial Enzymes)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 5. इ. | पृष्ठ ८६

संबंधित प्रश्न

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
अ. झायलीटॉल 1. रंग
आ. सायट्रीक आम्ल 2. गोडी देणे
इ. लायकोपिन 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक
ई. नायसिन 4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर
  5. आम्लता देणे

डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.


उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.


__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.


वेगळा घटक ओळखा.


ग्लुकोज : ॲस्‍परजिलस नायगर : : मळी व कॉर्न स्‍टीप लिकर : ____________


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) ॲस्‍परटेम अ) विनॉक्सीश्वसन
2) किण्वन ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक
3) नायसिन क) व्‍हॅनिलिन
4) इसेन्स ड) गोडी देणे

डिटर्जंटमध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही का घडून येते?


शास्त्रीय कारणे लिहा.

सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×