English

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.

True or False
Advertisements

Solution

हे विधान बरोबर आहे.

कारण:

काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो किंवा एखादया प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.

shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: निवडणूक प्रक्रिया - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.2 निवडणूक प्रक्रिया
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (२)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.2 निवडणूक प्रक्रिया
स्वाध्याय | Q २. (२) | Page 80

RELATED QUESTIONS

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मध्यावधी निवडणुका


निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.


संकल्पना स्पष्ट करा.

मतपेटी ते इव्हीएम प्रवास


मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.


पुढील ओघतक्ता पूर्ण करा.

निवडणूक प्रक्रिया:

 


मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×