English

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान चूक आहे.

कारण:

  1. कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.
  2. चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.
  3. खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते; म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
shaalaa.com
चळवळ म्हणजे काय ?
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (२)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 96
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×