English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. राष्ट्रीय पक्ष - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रीय पक्ष

Short/Brief Note
Advertisements

Solution

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना 'राष्ट्रीय पक्ष' असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत.

  1. किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
  2. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
  3. किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
  4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे भारतातील राष्ट्रीय पक्ष आहेत.
shaalaa.com
राष्ट्रीय पक्ष
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.3: राजकीय पक्ष - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.3 राजकीय पक्ष
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (२)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.3 राजकीय पक्ष
स्वाध्याय | Q ३. (२) | Page 90
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×