English

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते?

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. चळवळ ही एक सामूहिक कृती आहे, ज्यात अनेक लोक सक्रियपणे सहभागी होत असतात. या लोकसमूहाला दिशा देण्यासाठी नेतृत्वाची गरज असते.
  2. चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते शासनाला सार्वजनिक प्रश्‍नांबाबतची माहिती पुरवतात. नेतृत्वामुळेच चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी योग्य ते निर्णय घेता येतात व चळवळ क्रियाशील राहते आणि अधिक परिणामकारक होते. म्हणूनच, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
shaalaa.com
चळवळ म्हणजे काय ?
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×