English

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान चूक आहे.

कारण:

  1. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व संपुष्टात येऊन आघाडी शासनाच्या स्थापनेस सुरुवात झाली. 
  2. आघाडी शासनामुळे अस्थिरता निर्माण होईल, असा विचार व्यक्त केला जातो; मात्र भारताने हा विचार चुकीचा ठरवला आहे. कारण भारतात बहुपक्षीय व्यवस्था असूनही, आघाडीचे शासन आता भारतीय राजकारणात स्थिरतेचा भाग बनले आहे.

म्हणूनच, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हे म्हणणे चुकीचे आहे.

shaalaa.com
राजकीय पक्ष (परिचय)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.3: राजकीय पक्ष - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.3 राजकीय पक्ष
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (३)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.3 राजकीय पक्ष
स्वाध्याय | Q २. (३) | Page 90
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×