English

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान बरोबर आहे.

कारण:

  1. संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.
  2. संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो.
  3. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
shaalaa.com
न्यायालयाची भूमिका
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संविधानाची वाटचाल - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.1 संविधानाची वाटचाल
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (३)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q २. (३) | Page 74
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×