Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.
Options
चूक
बरोबर
Advertisements
Solution
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे - बरोबर
कारण:
१. विकेंद्रीकारणामुळे, सत्तेचा गैरवापर करण्याला आळा बसतो.
२. शिवाय, सामान्य जनतेलाही या सत्तेत सहभागी होता येते.
३. लोकशाही विकेंद्रीकारणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासनसंस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्त्व आहे.
म्हणूनच, सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
