English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. जमदग्नीचा अवतार -

Advertisements
Advertisements

Question

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

जमदग्नीचा अवतार -

One Line Answer
Advertisements

Solution

जमदग्नीचा अवतार - खूप रागिष्ट व्यक्ती.

गणिताचे मास्तर म्हणजे जमदग्नीचा अवतार आहेत.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - चर्चा करा. सांगा. [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (३) | Page 23
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (३) | Page 42

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-


तक्ता पूर्ण करा.

खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.

घडोघडी, बरेवाईट, पाप किंवा पुण्य, प्रतिक्षण, मीठभाकरी, जन्मापासून मरेपर्यंत, खरेखोट

 

अ.क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१)      
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३)      
(४)       
(५)      
(६)       
(७)       

सूचनेप्रमाणे कृती करा.

पक्ष्यांना घराकडे जाण्याची चाहूल लागते. (या अर्थाचे पाठातील वाक्य शोधा.)


हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

खालील शब्दाचे वचन बदला.

गाय -


खालील शब्दाचे वचन बदला.

शब्द -


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.

शब्द लिंग वचन
उदा., घर नपुंसकलिंगी घरे
भिंत स्त्रीलिंगी भिंती
चेहरा पुल्लिंगी चेहरे
निवारा    
आई    
डोंगर    
हवा    
आजोबा    

खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

मासा - 


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

गार × ______


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

बक्षीस - 


पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.


काका आला ______ काकी आली नाही.


कुंदाचा पाय मुरगळला ________ ती शाळेत येऊ शकली नाही.


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा. 

हॅलो काका, मी संजू बोलतोय.


खालील वाक्यात योग्य नाम लिहा.

______ हा माझा जिवलग मित्र आहे. 


अनुस्वार वापरून लिहा.

बम्ब - ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×