English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. चोरावर मोर -

Advertisements
Advertisements

Question

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

चोरावर मोर -

One Line Answer
Advertisements

Solution

चोरावर मोर - चोरी करणाऱ्याचीच चोरी केलेली वस्तू चोरून नेणारा.

एका कावळ्याने पळवून आणलेला पुरीचा तुकडा दुसऱ्या कावळ्याने चोरावर मोर होऊन पळवला.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - चर्चा करा. सांगा. [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (४) | Page 23
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (४) | Page 42

RELATED QUESTIONS

खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
मातीशी मसलत करणे-


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

मुले बागेत खेळत होती.


खालील म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

एखादी गोष्ट तत्काळ व्हावी याकरता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते.


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी त्यांना सुविचार सांगितला.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.


खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

मी ______ पाणी प्यायलो.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुढे ×


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

वर - वार


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे ______ उघडले.


______! काय दशा झाली त्याची!


______! एक अक्षरही बोलू नकोस.


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मी चेंडू ______


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

चांगला × ______ 


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


पर-सवर्णाने लिहा.

मंदिर - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

ते बांधकाम कसलं आहे


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

टकळी चालवणे-


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×