English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. शब्द उदा., घर भिंत चेहरा निवारा आई डोंगर हवा आजोबा लिंग नपुंसकलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी वचन घरे भिंती चेहरे

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.

शब्द लिंग वचन
उदा., घर नपुंसकलिंगी घरे
भिंत स्त्रीलिंगी भिंती
चेहरा पुल्लिंगी चेहरे
निवारा    
आई    
डोंगर    
हवा    
आजोबा    
Chart
Advertisements

Solution

शब्द लिंग वचन
उदा., घर नपुंसकलिंगी घरे
भिंत स्त्रीलिंगी भिंती
चेहरा पुल्लिंगी चेहरे
निवारा पुल्लिंगी निवारे
आई स्त्रीलिंगी आया
डोंगर पुल्लिंगी डोंगर
हवा स्त्रीलिंगी हवा
आजोबा पुल्लिंगी आजोबा
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: घर - स्वाध्याय [Page 24]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 9 घर
स्वाध्याय | Q ८. | Page 24
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 9 घर (कविता)
स्वाध्याय | Q ८. | Page 39

RELATED QUESTIONS

खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

केळीचा - 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अलगूज-


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ______.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द “मुक्या प्राण्यांची कैफियत” या पाठातून शोधून लिहा.

किनारा -


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

तृप्त × ______


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

घागर (समुद्र) - ......


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मावळणे × ______ 


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

डफ - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×