Advertisements
Advertisements
Question
तक्ता पूर्ण करा.
खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.
| घडोघडी, बरेवाईट, पाप किंवा पुण्य, प्रतिक्षण, मीठभाकरी, जन्मापासून मरेपर्यंत, खरेखोट |
| अ.क्र. | सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
| (१) | |||
| (२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
| (३) | |||
| (४) | |||
| (५) | |||
| (६) | |||
| (७) |
Advertisements
Solution
| अ.क्र. | सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
| (१) | घडोघडी | प्रत्येक घडीला | अव्ययीभाव समास |
| (२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
| (३) | पापपुण्य | पाप किंवा पुण्य | वैकल्पिक द्वंद्व समास |
| (४) | प्रतिक्षण | प्रत्येक क्षणाला | अव्ययीभाव समास |
| (५) | मीठभाकरी | मीठ, भाकरी व इतर खाद्यपदार्थ | समाहार द्वंद्व समास |
| (६) | आजन्म | जन्मापासून मरेपर्यंत | अव्ययीभाव समास |
| (७) | खरेखोटे | खरे किंवा खोटे | वैकल्पिक द्वंद्व समास |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
प्रत्येक गल्लीत-
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
मऊमऊ × ______
‘जोडशब्द’ लिहा.
चढ-
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.
खालील शब्दाचे वचन बदला.
माणूस -
खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
| सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन." |
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
ऑपरेशन -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
आठवण -
खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.
आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.
खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
नोंदी करणे -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.
बक्षीस -
खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.
खालील शब्दाचा लिंग ओळखा.
पहाट - ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
कृतज्ञ-कृतघ्न
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)
पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:
हे पेन काहीसं वजनदार आहे.
