English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा. विरामचिन्हे नावे वाक्य , . ; ? ! ' ' " "

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य
,    
.    
;    
?    
!    
'  '    
"  "    
Chart
Advertisements

Solution

विरामचिन्हे नावे वाक्य
, स्वल्पविराम पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या मुख्य दिशा आहेत.
. पूर्णविराम शाळेला सुट्टी लागणार होती.
; अर्धविराम ते बिचारे चारधाम यात्रेला निघाले होते; परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते.
? प्रश्नचिन्ह ईशा विचार करत होती, की ही सुट्टी कशी घालवायची?
! उद्गारवाचक चिन्ह अरेरे! फार वाईट झाले.
'  ' एकेरी अवतरण चिन्ह हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने 'बचाव अभियान' सुरू केले.
"  " दुहेरी अवतरण चिन्ह "मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल, तो खरेदी करेल.“ दुकानदार रागाने म्हणाला.
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: गिर्यारोहणाचा अनुभव - खेळूया शब्दांशी [Page 29]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 8 गिर्यारोहणाचा अनुभव
खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 29
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 8 गिर्यारोहणाचा अनुभव
खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 24

RELATED QUESTIONS

खालील वाक्यांत अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.


खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.


वाचा. सांगा. लिहा.

नादमय शब्द

उदा., छुमछुम, झुकझुक.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आईने ______ डबा भरून दिला.


खालील शब्दाचे वचन बदला.

शाळा -


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुढे ×


खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.

उदा., बरे × वाईट


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुवा × ______


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

उंच ×


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारियाने दार ______


पर-सवर्णाने लिहा.

मंगल - ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

ऐकणे


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

राखणे


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

टकळी चालवणे-


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×