Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
| विरामचिन्हे | नावे | वाक्य |
| , | ||
| . | ||
| ; | ||
| ? | ||
| ! | ||
| ' ' | ||
| " " |
Advertisements
उत्तर
| विरामचिन्हे | नावे | वाक्य |
| , | स्वल्पविराम | पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या मुख्य दिशा आहेत. |
| . | पूर्णविराम | शाळेला सुट्टी लागणार होती. |
| ; | अर्धविराम | ते बिचारे चारधाम यात्रेला निघाले होते; परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. |
| ? | प्रश्नचिन्ह | ईशा विचार करत होती, की ही सुट्टी कशी घालवायची? |
| ! | उद्गारवाचक चिन्ह | अरेरे! फार वाईट झाले. |
| ' ' | एकेरी अवतरण चिन्ह | हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने 'बचाव अभियान' सुरू केले. |
| " " | दुहेरी अवतरण चिन्ह | "मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल, तो खरेदी करेल.“ दुकानदार रागाने म्हणाला. |
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अवाक् होणे-
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.
त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
द्राक्षांचा -
‘जोडशब्द’ लिहा.
आले-
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
त्याने खुर्ची ठेवली.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
तुला नवीन दप्तर आणले.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
आज ______ खूप मजा केली.
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
डॉक्टर -
खालील शब्दाचे लिंग बदला.
वाघ -
ओळखा पाहू!
दात आहेत; पण चावत नाही. - ______
सर्वत्र/सगळीकडे परिस्थिती समान असणे. - ______
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
आठवणे ×
वाचा. समजून घ्या.
(१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. . या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.
(२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात.
(३) वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर , असे चिन्ह देतात. , चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात.
वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात '✓' अशी खूण करा.
| वाक्ये | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
| पुरुष | स्त्री | इतर | ||
| शिवानी पाचवीत शिकते. | शिकते | ✓ | ||
| आईने पैसे मोजले. | ||||
| भाऊने कपडयांच्या घडया केल्या. | ||||
| बाबांनी आईला पैसे दिले. | ||||
| दामूकाकांनी खिशातून पैसे काढले. | ||||
| पिलू घरटयात बसले. | ||||
खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.
| विशेषणे | विशेष्य |
| ______ | झरा |
अनुस्वार वापरून लिहा.
गोन्धळ - ______
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आव्हान-आवाहन
