मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

तक्ता पूर्ण करा. खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.

घडोघडी, बरेवाईट, पाप किंवा पुण्य, प्रतिक्षण, मीठभाकरी, जन्मापासून मरेपर्यंत, खरेखोट

 

अ.क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१)      
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३)      
(४)       
(५)      
(६)       
(७)       
तक्ता
Advertisements

उत्तर

अ.क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१) घडोघडी प्रत्येक घडीला अव्ययीभाव समास
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३) पापपुण्य पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास
(४)  प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला अव्ययीभाव समास
(५) मीठभाकरी मीठ, भाकरी व इतर खाद्यपदार्थ समाहार द्वंद्व समास
(६)  आजन्म जन्मापासून मरेपर्यंत अव्ययीभाव समास
(७)  खरेखोटे खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8.1: सखू आजी - भाषाभ्यास [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 8.1 सखू आजी
भाषाभ्यास | Q २. | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्‍न

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कायापालट होणे-


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

गरगर फिरे विमान हलवुनि
पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

पक्ष्यांचा - 


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

माय - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

टुकुटुकु पाहणे -


खालील शब्द आपण कधी वापरतो?

कृपया, माफ करा, आभारी आहे.

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.


खालील शब्दाचे वचन बदला.

गाय -


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

तुला नवीन दप्तर आणले.


खालील शब्दाचे वचन बदला.

पुस्तक


योग्य जोड्या लावा.

नाम विशेषण
(अ) मिनू (१) मुसळधार
(आ) पाणी (२) इवलीशी
(इ) डोळे (३) खारट
(ई) पाऊस (४) बटबटीत

सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ______.


हे शब्द असेच लिहा.

स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दु:ख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.


वाचा. समजून घ्या.

(१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. . या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.

(२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात. 

(३) वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर , असे चिन्ह देतात. , चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात. 


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा. 

चढणे × ______ 


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

जया म्हणाली हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे


‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.


खालील शब्द वाचा.

चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, अरुंधती, दिंडी, पिंड, किंकाळी, चिंता, पिंड, पुरचुंडी, पुंगी, धुंद, चिंधी
वरील शब्द अनुस्वारयुक्त आहेत. यांतील अनुस्वारयुक्त अक्षराकडे नीट पाहिल्यास काय जाणवते? शब्द मराठी असो वा तत्सम. अनुस्वारयुक्त अक्षरे ऱ्हस्व आहेत.
मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास सामान्यत: ती ऱ्हस्व असतात, म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार, उकार ऱ्हस्व असतात.
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×