मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. छत्तीसचा आकडा -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

छत्तीसचा आकडा -

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

छत्तीसचा आकडा - वैर असणे.

सुमेध व दिनेशचा छत्तीसचा आकडा आहे.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - चर्चा करा. सांगा. [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (२) | पृष्ठ २३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (२) | पृष्ठ ४२
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (२) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्‍न

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम


पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
डोळे लकाकणे -


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

मार्गदर्शन - 


विरुद्धार्थी शब्द लिहा.

कीर्ती ×


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

सुभाष माझा मित्र आहे. (वाक्य भूतकाळी करा.)


विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.

मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

सफल होणे -


तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.


______! काय दशा झाली त्याची!


फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. - ______


कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. - ______


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

आजी, तुम्ही या जागेवर बसा.


अनुस्वार वापरून लिहा.

सञ्च - ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

घोटणे


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:

कठीण/कठीन/कठिण/कटीन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×