मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. ‘अ’ गट (१) हकालपट्टी करणे. (२) स्तंभित होणे. (३) चूर होणे. (४) वठणीवर आणणे. ‘ब’ गट (अ) आश्चर्यचकित होणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) हकालपट्टी करणे. (अ) आश्चर्यचकित होणे.
(२) स्तंभित होणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.
(३) चूर होणे. (इ) हाकलून देणे.
(४) वठणीवर आणणे. (ई) मग्न होणे.
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) हकालपट्टी करणे. (इ) हाकलून देणे.
(२) स्तंभित होणे. (अ) आश्चर्यचकित होणे.
(३) चूर होणे. (ई) मग्न होणे.
(४) वठणीवर आणणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10.1: यंत्रांनी केलं बंड - स्वाध्याय [पृष्ठ ४०]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10.1 यंत्रांनी केलं बंड
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ ४०

संबंधित प्रश्‍न

वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.

भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब

 

क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय
       

‘बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आईने ______ डबा भरून दिला.


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

घर - घार


चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.

पाण्यात राहून वैर करू नये.


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

कुरणावरती -


विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवघड × ......


पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.

गाव पूर नगर बाद
मानगाव सोलापूर अहमदनगर औरंगाबाद
       

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

चोरावर मोर -


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - वाट.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.


सर्वत्र/सगळीकडे परिस्थिती समान असणे. - ______


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

स्वच्छ ×


खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.

शब्दसमूह शब्दसमूह शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द
१. मारियाने कुलूप  मारियाने कुलूप उघडले. उघडले
२. मारियाने दारे, खिडक्या  मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. बंद केल्या   
३. मारिया आईला मारिया आईला बिलगली बिलगली

मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. 


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

खाली × ______


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

सुधीर गोष्ट ______ .


खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.

उदा., गोरगरीब.

 


पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:

मिरवणूक


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×