मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या. शब्दसमूह १. मारियाने कुलूप २. मारियाने दारे, खिडक्या

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.

शब्दसमूह शब्दसमूह शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द
१. मारियाने कुलूप  मारियाने कुलूप उघडले. उघडले
२. मारियाने दारे, खिडक्या  मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. बंद केल्या   
३. मारिया आईला मारिया आईला बिलगली बिलगली

मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. 

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: अनुभव - १ - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 13 अनुभव - १
स्वाध्याय | Q ९. | पृष्ठ २२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 13 अनुभव - १
स्वाध्याय | Q ९. | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्‍न

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

लाकडाची - 


‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

माय - 


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी कुमारला हाक मारली.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

सज्जन × ______


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

कडक (रस्ता) - ......


खालील ओळी वाचा व समजून घ्या.

उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
  1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या? 
  2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? 
  3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?

तक्ता पूर्ण करा.

उपमेय - आईचे प्रेम उपमान - सागर उपमेय - आंबा उपमान - साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.  
उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.  
रूपक वात्सल्यसिंधू आई.  

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×