मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा. कुरणावरती -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

कुरणावरती -

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

कुरणावरती - वरती, वर, तीर, रव

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: टप् टप् पडती - खेळूया शब्दांशी [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 6 टप् टप् पडती
खेळूया शब्दांशी | Q (इ). (१) | पृष्ठ १९
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 6 टप् टप् पडती (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (इ) (१) | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


सूचनेप्रमाणे कृती करा.

जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

मुलांचा - 


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

इमान-


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

कडकडून भेटणे -


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील शब्दाचे वचन बदला.

शाळा -


खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वस्त्र -


ओळखा पाहू!

हात आहेत; पण हालवत नाही. - ______


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 


धोधो पाऊस पडत होता ______ मुले पटांगणावर खेळत होती.


फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. - ______


‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

दिनेश हा गुणी मुलगा आहे.


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

कोरणे


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×