मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - टप् टप् पडती [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - टप् टप् पडती - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: टप् टप् पडती

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायखेळूया शब्दांशीखेळ खेळूयामाहिती मिळवूया
स्वाध्याय [Page 19]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 6 टप् टप् पडती स्वाध्याय [Page 19]

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 19

कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 19

गवत खुशीने का डुलते?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 19

मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 19

कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?

कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 19

कुरणावरती, ______

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 19

हसते धरती, ______

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 19

पाऊस, वारा, ______

खेळूया शब्दांशी [Page 19]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 6 टप् टप् पडती खेळूया शब्दांशी [Page 19]

खेळूया शब्दांशी | Q (अ) | Page 19

'टप् टप्' या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.

खेळूया शब्दांशी | Q (आ) | Page 19

खाली दिलेल्या 'अ' गट व 'ब' गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.

'अ' गट 'ब' गट
१. हसरी अ. वारा
२. फांदी आ. धरती
३. लुकलुक इ. झोपाळा
४. झुळझुळ ई. तारा
खेळूया शब्दांशी | Q (इ). (१) | Page 19

खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

कुरणावरती -

खेळूया शब्दांशी | Q (इ). (२) | Page 19

खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

झाडाखाली -

खेळूया शब्दांशी | Q (इ). (३) | Page 19

खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

ऊनसावली -

खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 19

खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.

उदा., बरे × वाईट

खेळ खेळूया [Page 20]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 6 टप् टप् पडती खेळ खेळूया [Page 20]

खेळ खेळूया | Q १ | Page 20

खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.

खेळ खेळूया | Q २ | Page 20

खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.

माहिती मिळवूया [Page 20]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 6 टप् टप् पडती माहिती मिळवूया [Page 20]

माहिती मिळवूया | Q १ | Page 20

              फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

         फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात.

         कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.

Solutions for 6: टप् टप् पडती

स्वाध्यायखेळूया शब्दांशीखेळ खेळूयामाहिती मिळवूया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - टप् टप् पडती - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - टप् टप् पडती

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 6 (टप् टप् पडती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 टप् टप् पडती are टप्‌ टप्‌ पडती, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions टप् टप् पडती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, टप् टप् पडती मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×