मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5.1 - दादास पत्र [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5.1 - दादास पत्र - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 5.1: दादास पत्र

Below listed, you can find solutions for Chapter 5.1 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायचर्चा करा. सांगा.माहिती मिळवूयाउपक्रमशब्दकोडे सोडवूया
स्वाध्याय [Page 16]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 5.1 दादास पत्र स्वाध्याय [Page 16]

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 16

विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 16

अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांंना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?

चर्चा करा. सांगा. [Page 16]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 5.1 दादास पत्र चर्चा करा. सांगा. [Page 16]

चर्चा करा. सांगा. | Q १ | Page 16

पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसोबत चर्चा करा.

चर्चा करा. सांगा. | Q २ | Page 16

पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.

माहिती मिळवूया [Page 16]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 5.1 दादास पत्र माहिती मिळवूया [Page 16]

माहिती मिळवूया | Q १ | Page 16

माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.

फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

एकतर्फी माहितीची/संवादाची साधने दुतर्फी माहितीची/संवादाची साधने
   
उपक्रम [Page 16]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 5.1 दादास पत्र उपक्रम [Page 16]

उपक्रम | Q १ | Page 16

तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.

शब्दकोडे सोडवूया [Page 16]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 5.1 दादास पत्र शब्दकोडे सोडवूया [Page 16]

शब्दकोडे सोडवूया | Q १ | Page 16

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा.

Solutions for 5.1: दादास पत्र

स्वाध्यायचर्चा करा. सांगा.माहिती मिळवूयाउपक्रमशब्दकोडे सोडवूया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5.1 - दादास पत्र - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5.1 - दादास पत्र

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5.1 (दादास पत्र) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5.1 दादास पत्र are दादास पत्र, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions दादास पत्र exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 5.1, दादास पत्र मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×