Advertisements
Advertisements
प्रश्न
विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
जानेवारी महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती. ती पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
