मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसोबत चर्चा करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसोबत चर्चा करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पक्ष्यांच्या सहवासामुळे निसर्गाची सुंदरता वाढते. पक्षी आपल्या चोचीत झाडांच्या बिया एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतात त्यामुळे वृक्षवाढीस हातभार लागतो. बीजप्रसारात पक्ष्यांची प्रमुख भूमिका असते. भारतात सुमारे पक्ष्यांच्या १२०० जाती असून स्थानिक तसेच, स्थलांतरित जातींची संख्याही पुष्कळ आहे. पक्षी शेतातील किडे खाऊन शेतीचे नुकसान होण्यापासूनही वाचवतात. काही पक्षी पर्यावरणातील मृत गोष्टी खाऊन पर्यावरणाला दूषित होण्यापासून वाचवतात. अशाप्रकारे, पर्यावरण संतुलन राखण्यातील पक्षी हा अविभाज्य घटक ठरतो.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.1: दादास पत्र - चर्चा करा. सांगा. [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5.1 दादास पत्र
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ १६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5.1 दादास पत्र
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ३५
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 दादास पत्र
चर्चा करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ३५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×