मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला. रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे ______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे ______.

पर्याय

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16: मुक्या प्राण्यांची कैफियत - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ८. (ई) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

फुले - 


दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.

रागीट × ______


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

मुले बागेत खेळत होती.


खालील शब्दाचे वचन बदला.

शब्द -


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

कुरणावरती -


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


खालील शब्दाचे लिंग बदला.

नाग - 


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळुनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी’’


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

टकळी चालवणे-


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

रया जाणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×