मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा. वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती पुरुष स्त्री इतर (अ) कावळा झाडावर राहतो. (आ) रेश्माने पत्र वाचले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.  

वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
पुरुष  स्त्री  इतर
(अ) कावळा झाडावर राहतो.  ______ ______ ______ ______ ______
(आ) रेश्माने पत्र वाचले. ______ ______ ______ ______ ______
(इ) पोस्टमनने पत्र दिले. ______ ______ ______ ______ ______
(ई) मायाने पाकीट उघडले.   ______ ______ ______ ______ ______
(उ) मायाने दार उघडले.  ______ ______ ______ ______ ______
तक्ता
Advertisements

उत्तर

वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
पुरुष  स्त्री  इतर
(अ) कावळा झाडावर राहतो.  तो कावळा - पुल्लिंग राहतो ✓    
(आ) रेश्माने पत्र वाचले. ती रेश्मा - स्त्रीलिंग वाचले   ✓  
(इ) पोस्टमनने पत्र दिले. तो पोस्टमन - पुल्लिंग दिले ✓    
(ई) मायाने पाकीट उघडले.   ते पाकीट - नंपुसकलिंग उघडले     ✓
(उ) मायाने दार उघडले.  ते दार - नंपुसकलिंग उघडले     ✓
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 23: प्रामाणिक इस्त्रीवाला - स्वाध्याय [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 23 प्रामाणिक इस्त्रीवाला
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ २६

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

माय - 


खालील शब्दाचे वचन बदला.

वह्या -


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

घागरगडचा सुभेदार -


खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?

खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

दारावरची बेल वाजली.


अनुस्वार वापरून लिहा.

बम्ब - ______


खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) हकालपट्टी करणे. (अ) आश्चर्यचकित होणे.
(२) स्तंभित होणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.
(३) चूर होणे. (इ) हाकलून देणे.
(४) वठणीवर आणणे. (ई) मग्न होणे.

पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.


खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

(१) पैसे न देता, विनामूल्य.

(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.

(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.

(४) रहस्यमय.

(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

(१)      
(२) ×    
(३)      
(४) ×    
(५)      

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×