मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात '✓' अशी खूण करा. वाक्ये क्रिया क्रिया करणारी व्यक्ती पुरुष स्त्री इतर शिवानी पाचवीत शिकते. शिकते

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात '✓' अशी खूण करा.   

वाक्ये क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
    पुरुष  स्त्री  इतर
शिवानी पाचवीत शिकते. शिकते    
आईने पैसे मोजले.         
भाऊने कपडयांच्या घडया केल्या.         
बाबांनी आईला पैसे दिले.         
दामूकाकांनी खिशातून पैसे काढले.         
पिलू घरटयात बसले.        
तक्ता
Advertisements

उत्तर

वाक्ये क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
    पुरुष  स्त्री  इतर
शिवानी पाचवीत शिकते. शिकते    
आईने पैसे मोजले.  मोजले    
भाऊने कपडयांच्या घडया केल्या.  केल्या    
बाबांनी आईला पैसे दिले.  दिले    
दामूकाकांनी खिशातून पैसे काढले.  काढले    
पिलू घरटयात बसले. बसले    
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 23: प्रामाणिक इस्त्रीवाला - स्वाध्याय 1 [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 23 प्रामाणिक इस्त्रीवाला
स्वाध्याय 1 | Q ६. | पृष्ठ ४२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 23 प्रामाणिक इस्त्रीवाला
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ २५

संबंधित प्रश्‍न

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच!


दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.

मोठे × ______


‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील शब्दाचे वचन बदला.

पत्र -


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुढे ×


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

ऊन × ______


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 


पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

ते बांधकाम कसलं आहे


‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×