English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा. वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती पुरुष स्त्री इतर (अ) कावळा झाडावर राहतो. (आ) रेश्माने पत्र वाचले.

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.  

वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
पुरुष  स्त्री  इतर
(अ) कावळा झाडावर राहतो.  ______ ______ ______ ______ ______
(आ) रेश्माने पत्र वाचले. ______ ______ ______ ______ ______
(इ) पोस्टमनने पत्र दिले. ______ ______ ______ ______ ______
(ई) मायाने पाकीट उघडले.   ______ ______ ______ ______ ______
(उ) मायाने दार उघडले.  ______ ______ ______ ______ ______
Chart
Advertisements

Solution

वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
पुरुष  स्त्री  इतर
(अ) कावळा झाडावर राहतो.  तो कावळा - पुल्लिंग राहतो    
(आ) रेश्माने पत्र वाचले. ती रेश्मा - स्त्रीलिंग वाचले    
(इ) पोस्टमनने पत्र दिले. तो पोस्टमन - पुल्लिंग दिले    
(ई) मायाने पाकीट उघडले.   ते पाकीट - नंपुसकलिंग उघडले    
(उ) मायाने दार उघडले.  ते दार - नंपुसकलिंग उघडले    
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 23: प्रामाणिक इस्त्रीवाला - स्वाध्याय 1 [Page 43]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 23 प्रामाणिक इस्त्रीवाला
स्वाध्याय 1 | Q ७. | Page 43
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 23 प्रामाणिक इस्त्रीवाला
स्वाध्याय | Q ७. | Page 26

RELATED QUESTIONS

खालील वाक्यातील काळ ओळखा.

सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

काठी- 


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

कप - काप


बागेत ______ फुले आहेत.


ओळखा पाहू!

केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

सफुधुस - 


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - घर.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

थांबणे ×


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

ते ______ सुंदर आहे. 


पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×