Advertisements
Chapters
Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’
२. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
२. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्
४: नात्यांची घट्ट वीण
५: एक होती समई
*: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
भाग - २
६: या झोपडीत माझ्य
७: दुपार
८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
९: मी वाचवतोय
▶ १०: यंत्रांनी केलं बंड
*: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
भाग - ३
११: मातीची सावली
१२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
१३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया
१४: आदर्शवादी मुळगावकर
१५: निरोप
*: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)
भाग - ४
१६: वनवासी
१७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
१८: हसरे दु:ख
१९: प्रीतम
२०: आपुले जगणे... आपुली ओळख!
*: विश्वकोश (स्थूलवाचन)
•: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - यंत्रांनी केलं बंड Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - यंत्रांनी केलं बंड - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Advertisements
Solutions for Chapter १०: यंत्रांनी केलं बंड
Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १० यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय [Page 40]
फरक सांगा.
| यंत्रांद्वारे केली जाणारी कामे | माणसांद्वारे केली जाणारी कामे |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
| (४) | (४) |
पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात?
| यंत्र | कार्य |
| (१) रोबो फोन | (१) ______ |
| (२) यंत्रमानव | (२) ______ |
| (३) सह्याजी | (३) ______ |
दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
- ______
- ______
- ______
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
______ - उद्गार
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
______ - यंत्र
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
हुबेहूब - ______
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
परिपूर्ण - ______
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) हकालपट्टी करणे. | (अ) आश्चर्यचकित होणे. |
| (२) स्तंभित होणे. | (आ) योग्य मार्गावर आणणे. |
| (३) चूर होणे. | (इ) हाकलून देणे. |
| (४) वठणीवर आणणे. | (ई) मग्न होणे. |
खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.
अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन
स्वमत.
तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .....’ कल्पनाचित्र रेखाटा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १० यंत्रांनी केलं बंड भाषाभ्यास [Page 41]
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
दैवाने नाही पडले
तोवरती तू झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळुनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड वेंगाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे’’
Solutions for १०: यंत्रांनी केलं बंड
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - यंत्रांनी केलं बंड Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - यंत्रांनी केलं बंड - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - यंत्रांनी केलं बंड
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १० (यंत्रांनी केलं बंड) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० यंत्रांनी केलं बंड are व्याकरण, यंत्रांनी केलं बंड, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions यंत्रांनी केलं बंड exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १०, यंत्रांनी केलं बंड मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.