मराठी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ११ - मातीची सावली [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

   Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’

    २. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे

    २. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर

    ३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्

    ४: नात्यांची घट्ट वीण

    ५: एक होती समई

    *: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

भाग - २

    ६: या झोपडीत माझ्य

    ७: दुपार

    ८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य

    ९: मी वाचवतोय

    १०: यंत्रांनी केलं बंड

    *: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)

भाग - ३

▶ ११: मातीची सावली

    १२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

    १३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया

    १४: आदर्शवादी मुळगावकर

    १५: निरोप

    *: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)

भाग - ४

    १६: वनवासी

    १७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

    १८: हसरे दु:ख

    १९: प्रीतम

    २०: आपुले जगणे... आपुली ओळख!

    *: विश्वकोश (स्थूलवाचन)

    •: उपयोजित लेखन

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ११ - मातीची सावली - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ११: मातीची सावली

Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 49 - 51]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ११ मातीची सावली स्वाध्याय [Pages 49 - 51]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 49

खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.

मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 49

खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.

आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 49

खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.

वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.

स्वाध्याय | Q २. | Page 49

खालील तक्ता पूर्ण करा.

घटना परिणाम/प्रतिक्रिया
(१) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो.  
(२) मनूला फरसूने शिकवले.  
(३) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला.  
(४) मनूने जमीन विकायला काढली.  
स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 49

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 49

(मातीची सावली) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्‌द्यांच्या आधारे वर्णन करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 50

ओघतक्ता तयार करा.

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 50

खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

‘‘आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.’’

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 50

खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 50

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

टकळी चालवणे-

  • सूत कातणे.

  • सतत बोलणे.

  • वस्त्र विणणे.

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 50

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

नाळ तुटणे-

  • मैत्री जमणे.

  • संबंध न राहणे.

  • संबंध जुळणे.

स्वाध्याय | Q ७. (अ) | Page 50

खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.

फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले -

स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 50

खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.

फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला -

स्वाध्याय | Q ७. (इ) | Page 50

खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.

फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -

स्वमत.

स्वाध्याय | Q ८. (अ) | Page 50

‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.

स्वाध्याय | Q ८. (आ) | Page 50

(मातीची सावली) पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ८. (इ) | Page 50

‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.

भाषा सौंदर्य

स्वाध्याय | Q 1. | Page 51

आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.

  शरीर अवयवावर आधारित प्राणी व पक्षी यांवर आधारित मानवी भावभावना अन्नघटक इतर घटक
(१)  चेहरा काळवंडणे. पोटात कावळे ओरडणे. जिवाची उलघाल होणे. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. दगडापेक्षा वीट मऊ.
(२)          
(३)          
(४)          
(५)          

Solutions for ११: मातीची सावली

स्वाध्याय
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ११ - मातीची सावली - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ११ - मातीची सावली

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ११ (मातीची सावली) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ११ मातीची सावली are व्याकरण, मातीची सावली, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मातीची सावली exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ११, मातीची सावली मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×