मराठी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - एक होती समई [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

   Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’

    २. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे

    २. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर

    ३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्

    ४: नात्यांची घट्ट वीण

▶ ५: एक होती समई

    *: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

भाग - २

    ६: या झोपडीत माझ्य

    ७: दुपार

    ८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य

    ९: मी वाचवतोय

    १०: यंत्रांनी केलं बंड

    *: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)

भाग - ३

    ११: मातीची सावली

    १२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

    १३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया

    १४: आदर्शवादी मुळगावकर

    १५: निरोप

    *: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)

भाग - ४

    १६: वनवासी

    १७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

    १८: हसरे दु:ख

    १९: प्रीतम

    २०: आपुले जगणे... आपुली ओळख!

    *: विश्वकोश (स्थूलवाचन)

    •: उपयोजित लेखन

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - एक होती समई - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ५: एक होती समई

Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायभाषाभ्यास
स्वाध्याय [Pages 15 - 16]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ एक होती समई स्वाध्याय [Pages 15 - 16]

चौकटी पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 15

कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 15

रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 15

आयुष्याचा पाया भक्कम करणारे - ______

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 15

भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - ______

स्वाध्याय | Q २. | Page 15

खालील घटनांचे परिणाम लिहा.

  घटना परिणाम
(अ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले.  
(आ) ताराबाईंचे निधन.  
(इ) अनुताईंचे निधन.  
स्वाध्याय | Q ३. | Page 15

कार्यक्षेत्र लिहा.

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 15

का ते लिहा.

शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 15

का ते लिहा.

अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.

स्वाध्याय | Q ५. १ | Page 15

खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.

भातुकलीचा खेळ

स्वाध्याय | Q ५. २ | Page 15

खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.

ज्ञानयज्ञ

स्वाध्याय | Q ५. ३ | Page 15

खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.

ज्ञानगंगा

स्वाध्याय | Q ५. ४ | Page 15

खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.

पाऊलखुणा

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 15

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 15

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

नेमाने स्वत:ला बांधणारा - ______

स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 15

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

गावातील रहिवासी - ______

स्वाध्याय | Q ६. (ई) | Page 15

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______

स्वाध्याय | Q ७. (१) | Page 16

खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

अनाथ ×

स्वाध्याय | Q ७. (२) | Page 16

खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×

स्वाध्याय | Q ७. (३) | Page 16

खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक ×

स्वाध्याय | Q ७. (४) | Page 16

खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुरोगामी ×

स्वाध्याय | Q ७. (५) | Page 16

खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

स्वदेशी ×

स्वाध्याय | Q ७. (६) | Page 16

खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

विजातीय ×

स्वमत.

स्वाध्याय | Q ८. (१) | Page 16

अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q ८. (२) | Page 16

‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उपक्रम:

स्वाध्याय | Q १. | Page 16

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.

भाषाभ्यास [Page 16]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ एक होती समई भाषाभ्यास [Page 16]

भाषाभ्यास | Q १. | Page 16

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

______ आणि ______

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______

(आ) संतांचा विशेष गुण - ______

भाषाभ्यास | Q २. | Page 16

खालील ओळी वाचा व ओळी पूर्ण करा.

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।

  1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. ______
  2. रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. ______
  3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. ______
  4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. ______
  5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. ______

Solutions for ५: एक होती समई

स्वाध्यायभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - एक होती समई - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - एक होती समई

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ५ (एक होती समई) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ एक होती समई are व्याकरण, एक होती समई, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions एक होती समई exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ५, एक होती समई मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×