मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना (अ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. (आ) ताराबाईंचे निधन. (इ) अनुताईंचे निधन. परिणाम

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटनांचे परिणाम लिहा.

  घटना परिणाम
(अ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले.  
(आ) ताराबाईंचे निधन.  
(इ) अनुताईंचे निधन.  
तक्ता
Advertisements

उत्तर

  घटना परिणाम
(अ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. डोंगराएवढे दु:ख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या.
(आ) ताराबाईंचे निधन. अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या.
(इ) अनुताईंचे निधन. कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दु:खी झाले.
shaalaa.com
एक होती समई
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.1: एक होती समई - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5.1 एक होती समई
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १५

संबंधित प्रश्‍न

कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______


रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______


आयुष्याचा पाया भक्कम करणारे - ______


भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - ______


का ते लिहा.

शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.


का ते लिहा.

अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.


खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.

भातुकलीचा खेळ


खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.

ज्ञानयज्ञ


खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.

ज्ञानगंगा


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

नेमाने स्वत:ला बांधणारा - ______


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

गावातील रहिवासी - ______


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______


अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.


आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×