मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील ओळी वाचा व ओळी पूर्ण करा. लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।। संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळी वाचा व ओळी पूर्ण करा.

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।

  1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. ______
  2. रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. ______
  3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. ______
  4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. ______
  5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. ______
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

  1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. लहानपण दे
  2. रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. अंकुशाचा मार
  3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. साखरेचा रवा
  4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. नम्रपणा असावा
  5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. थोर ऐरावताला अंकुशाचा मार
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.1: एक होती समई - भाषाभ्यास [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5.1 एक होती समई
भाषाभ्यास | Q २. | पृष्ठ १६

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक

उपसर्गघटित शब् प्रत्ययघटित शब् पूर्णाभ्यस्त शब् अंशाभ्यस्त शब् अनुकरणवाचक शब्
         

खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

पर-सवर्णाने लिहा.

घंटा - ______


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

माती - 


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

जमदग्नीचा अवतार -


खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.


खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?

मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.


तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.


सर्वत्र/सगळीकडे परिस्थिती समान असणे. - ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

मोठे × ______


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

ते झाड उंच ______. 


खालील उदाहरणे वाचा व अभ्यासा.

  1. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.
  2. आई गावाहून चार पाच दिवसांत परत येईल.
  3. दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरूण घ्यावे.

(१) अधोरेखित शब्दांत किती पदे आहेत?

(२) दोन्ही पदे महत्त्वाची वाटतात काय?

दोन्ही पदे महत्त्वाची - द्‌वंद्‌व समास वैशिष्ट्ये - समासाचा विग्रह आणि, व, अथवा, किंवा या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी नाहीतर वा, किंवा, अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी करतात.

(१) इतरेतर द्‌वंद्‌व (२) वैकल्पिक द्‌वंद्‌व (३) समाहार द्‌वंद्‌व
दोन्ही पदे महत्त्वाची.
विग्रह - आणि, व या समुच्च्यबोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा.
दोन्ही पदे महत्त्वाची.
विग्रह वा, किंवा, अथवा अशा विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा.
दोन्ही पदे महत्त्वाची.
दोन्ही पदांसोबत त्याच प्रकारच्या इतर पदांचा समावेश (समाहार) गृहीत धरलेला असतो.
उदा., कृष्णार्जुन
कृष्ण आणि अर्जुन
उदा., खरेखोटे
खरे किंवा खोटे
उदा., भाजीपाला
भाजी व इतर गोष्टी

अनुस्वार वापरून लिहा.

चेण्डू - ______


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

कृतज्ञ-कृतघ्न


पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

हे पेन काहीसं वजनदार आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×