मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. उदा., चंदनाचे हात । पायही चंदनतुका म्हणे तैसा । सज्जनापासून पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम) (१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

______ आणि ______

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______

(आ) संतांचा विशेष गुण - ______

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

सज्जन आणि चंदन

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - सुगंधित

(आ) संतांचा विशेष गुण - त्यांच्यात अवगुण नसतो

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.1: एक होती समई - भाषाभ्यास [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5.1 एक होती समई
भाषाभ्यास | Q १. | पृष्ठ १६

संबंधित प्रश्‍न

शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक'


खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
न्यून असणे-


खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
मातीशी मसलत करणे-


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील वाक्य वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हांला कळते.


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील म्हण पूर्ण करा.

______ चुली.


खालील शब्दाचे वचन बदला.

पुस्तक


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

खरे - खारे


खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा.


ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही ______.


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - 


खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.


खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

व्यक्ती  वस्तू/ठिकाण/वाहन गुण
अंजू, संजू, दिनेश, आजी घर, फोन, बस, रेल्वे नम्रपणा

व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

हसणे × ______


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुरोगामी ×


आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.

  शरीर अवयवावर आधारित प्राणी व पक्षी यांवर आधारित मानवी भावभावना अन्नघटक इतर घटक
(१)  चेहरा काळवंडणे. पोटात कावळे ओरडणे. जिवाची उलघाल होणे. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. दगडापेक्षा वीट मऊ.
(२)          
(३)          
(४)          
(५)          

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

संजीवनी मिळणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×