मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.

Advertisements
Advertisements

प्रश्न

हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.

तक्ता
Advertisements

उत्तर

हस्तकला हाताने कलात्मक वस्तू बनवण्याची कला. (hand craft)
हस्ताक्षर स्वत:चे अक्षर. (hand writing)
हस्तांदोलन हाताने अभिवादन करणे. (shake hand)
हातकंकण हातात घालायची बांगडी. (bangle)
हातखंडा एखादी गोष्ट अचूकपणे करण्याची हातोटी. (expertise)
हातमोजे हातात घालायचे मोजे. (hand gloves)
हस्तक्षेप एखाद्या गोष्टीत ढवळाढवळ करणे. (interference)
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9.1: वाचनाचे वेड - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9.1 वाचनाचे वेड
खेळूया शब्दांशी | Q (ई) | पृष्ठ ३४
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 वाचनाचे वेड
खेळूया शब्दांशी | Q (ई) | पृष्ठ ३२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9.1 वाचनाचे वेड
खेळूया शब्दांशी | Q (ई) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच!


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

रमेशचा भाऊ शाळेत गेला.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


अनुस्वार वापरून लिहा.

जङ्गल - ______


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वारा - 


खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

तुळई -


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

मदत - 


______! केवढा मोठा अजगर!


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


'वान' हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.

शब्दसमूह शब्दसमूह शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द
१. मारियाने कुलूप  मारियाने कुलूप उघडले. उघडले
२. मारियाने दारे, खिडक्या  मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. बंद केल्या   
३. मारिया आईला मारिया आईला बिलगली बिलगली

मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. 


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

हे ऐकून तुला आनंद झाला का


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.  

ते ______ मोठे आहे. 


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा. 

चढणे × ______ 


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×