मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा. सर्वांचेच चेहरे उजळले होते. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

सर्वांचेच चेहरे उजळले होते.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       
तक्ता
Advertisements

उत्तर

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
चेहरे - - होते
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गोपाळचे शौर्य - खेळूया शब्दांशी [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (अ). (ई) | पृष्ठ १२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (अ) (ई) | पृष्ठ ३४
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 गोपालचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (अ) (ई) | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
प्रत्येक घरी  

अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

रमेशचा भाऊ शाळेत गेला.


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

छोटी-


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

कडकडून भेटणे -


खालील शब्दाचे वचन बदला.

भेट -


खालील शब्दाचे वचन बदला.

शिफारस -


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

ऑपरेशन -


खालील शब्दाचे लिंग बदला.

वाघ - 


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 


पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

व्यक्ती  वस्तू/ठिकाण/वाहन गुण
अंजू, संजू, दिनेश, आजी घर, फोन, बस, रेल्वे नम्रपणा

व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.


खालील वाक्यात योग्य नाम लिहा.

______ हा माझा जिवलग मित्र आहे. 


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारियाने दार ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

मोठे × ______


खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.

विशेषण विशेष्य
______ गडी

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळुनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×