Advertisements
Advertisements
प्रश्न
हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.
Advertisements
उत्तर
| हस्तकला | हाताने कलात्मक वस्तू बनवण्याची कला. (hand craft) |
| हस्ताक्षर | स्वत:चे अक्षर. (hand writing) |
| हस्तांदोलन | हाताने अभिवादन करणे. (shake hand) |
| हातकंकण | हातात घालायची बांगडी. (bangle) |
| हातखंडा | एखादी गोष्ट अचूकपणे करण्याची हातोटी. (expertise) |
| हातमोजे | हातात घालायचे मोजे. (hand gloves) |
| हस्तक्षेप | एखाद्या गोष्टीत ढवळाढवळ करणे. (interference) |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
यथामती -
तक्ता पूर्ण करा.
खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.
| घडोघडी, बरेवाईट, पाप किंवा पुण्य, प्रतिक्षण, मीठभाकरी, जन्मापासून मरेपर्यंत, खरेखोट |
| अ.क्र. | सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
| (१) | |||
| (२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
| (३) | |||
| (४) | |||
| (५) | |||
| (६) | |||
| (७) |
खालील वाक्यातील काळ ओळखा.
काल शब्द शिकून घेतले.
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
लाकडाची -
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
पक्ष्यांचा -
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
टुकुटुकु पाहणे -
‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
झाडाखाली -
विरुद्धार्थी शब्द लिहा.
हित ×
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
रकुअं -
______! केवढा मोठा अजगर!
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,
- टेप आणा आपटे.
- तो कवी ईशाला शाई विकतो.
- ती होडी जाडी होती.
- हाच तो चहा.
- सर जाताना प्या ताजा रस.
- काका, वाचवा, काका.
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
खाली × ______
पर-सवर्णाने लिहा.
मंदिर - ______
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
(१) वरील उदाहरणातील उपमेय - ______
(२) वरील उदाहरणातील उपमान - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
हुबेहूब - ______
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
