हिंदी

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. उदा., १. टेप आणा आपटे. २. तो कवी ईशाला शाई विकतो. ३. ती होडी जाडी होती. ४. हाच तो चहा. ५. सर जाताना प्या ताजा रस.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. चिमा काय कामाची.
  2. रामाला भाला मारा.
  3. तो कवी जहाज विकतो.
  4. काका, वाहवा! काका.
  5. भाऊ तळ्यात उभा.
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11.1: लेक - भाषेची गंमत पाहूया [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11.1 लेक
भाषेची गंमत पाहूया | Q १ | पृष्ठ ४२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11.1 लेक (कविता)
भाषेची गंमत पाहूया | Q १ | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

मंडईत फळांच्या गाड्या आहेत.


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


खालील म्हण पूर्ण करा.

______ चुली.


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

ऊनसावली -


विरुद्धार्थी शब्द लिहा.

निकृष्ट ×


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

जमदग्नीचा अवतार -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

शेवट - 


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

घागर (समुद्र) - ......


हे शब्द असेच लिहा.

स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दु:ख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा. 

हॅलो काका, मी संजू बोलतोय.


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

दारावरची बेल वाजली.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खातो.


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ पत्र लिहिते.


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.  

ते ______ मोठे आहे. 


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

डफ - ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

रेखणे


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×